top of page
Sunr.png

नव्या जीवनशैलीची नवी पहाट

ele 2.png
About
Ele 1.png
bird.png

Sunrise by Manik Constructions- उदय आधुनिक जीवनशैलीचा

  • आपल्या हक्काचं घर असावं हे अनेकांसाठी स्वप्नचं का असतं?
  • ते सत्यात उतरविण्यासाठी नेहमी तडजोडीचं का कराव्या लागतात?
  • उच्च आणि आधुनिक जीवनशैली जगण्याचा अधिकार प्रत्येकाला नाही का? 

कुठे किंमत कमी तर लोकेशन वाईट, कुठे भरपूर सुख - सोयी तर बांधकामाचा दर्जा ठीक नाही.

2 girl.png
हे सर्व प्रश्न कधीतरी तुम्हाला ही पडले असतीलच. आम्हाला ही पडले. यावर संशोधन करून माणिक कंस्ट्रक्शन सर्वांना अगदी त्यांच्या मनासारख्या लोकेशनवर तेही तुमच्या बजेटमध्ये अत्याआधुनिक जीवनशैलीची अनुभूती देणारा 'सनराईज' हा 1 आणि 2 BHK चा भव्य गृहप्रकल्प साकारत आहोत. 'सनराईज - जेथे उदय होतो आधुनिक जीवनशैलीचा', 'जेथे पूर्णत्व येते तुमच्या सोनेरी स्वप्नांना'!
video

 तुमचं येथील जगणं आनंददायी करणाऱ्या
50+ अमेनिटीज

girl.png
man.png
582423c8d13d0990811801.gif

उदय उज्ज्वल भविष्याचा

ele 2.png
Amenities
elevation

सर्वोत्तम कनेक्टिव्हिटीचे लोकेशन - उदय कौटुंबिक प्रगतीचा

angle1-removebg-preview.png
location

तुमच्या कौटुंबिक प्रगतीचा, सुरक्षेचा, आनंदाचा आणि उज्ज्वल भविष्याचा पुरेपूर विचार करणारा गृहप्रकल्प

floor plan
शहराच्या उत्तम कनेक्टिव्हिटीसह अत्यंत आल्हाददायक निसर्ग संपन्न, शांततापूर्ण वातावरणात 'सनराईज' गृहप्रकल्प आकार घेत आहे.
plyer_edited.png
7066 255 255
final-birds(1).jpg
White_Clouds_PNG_Clipart-882.png
Book now
bottom of page